Timepass 3 | Trailer Launch | "रिक्षा गाण्याचं राजकीय कनेक्शन नाही"

2022-07-21 17

टाईमपास ३ सिनेमातील 'रिक्षा' गाण्याची सध्या सोशल मीडियावर रिलीजपूर्वीच चर्चा आहे. या गाण्याविषयी गीतकार क्षितिज पटवर्धन काय म्हणाला पाहूया या व्हिडिओमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale